श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक अकरावा : भीमदशक

vदृश्यात राहून निर्गुणाशी अनन्य=सहजसमाधी
v चत्वारदेव= प्रतिमा,अवतार,अंतरात्मा,परब्रह्म
v प्रपंच व परमार्थ यातील समतोलासाठी दिनक्रम पाळावा.
v आत्मसाक्षात्कारी महंताने लोकांचे अंतरंग ओळखून उत्तम  लोकांचा संग्रह करावा.
v महंताने केवळ संकेतानी/खाणाखुणांनी /मौनानी लोकांना आकर्षित करावे. भितीग्रस्तास धीर द्यावा.
v महंताने शुद्ध लिहावे,अशुद्ध शोधून शुद्ध करावे,शुद्ध वाचावे,याबाबत चुका करु नयेत. काही झाले तरी (महंताने) आपले महत्व कायम राखले पाहिजे.

No comments:

Post a Comment