शरीराद्वारे
अंतरात्मा जबरदस्तीने सगळे भोग
भोगतो.
मूळ हे नेहमी गूढ व सूक्ष्म असून त्यातील शिवशक्ति.
हिच प्रकृतिपुरूष नि तिचाच हा सगळा विस्तार.
श्वास-प्रश्वास हा नैसर्गिक जप होय.[सोहं-अजपाजप]
तो अंतरात्म्याकडे पाहण्याचे उत्तम साधन आहे.

चत्वार वाणी अर्थात शारदा
ही ज्ञानमय शक्ति होय.
No comments:
Post a Comment