श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म

vमाया व ब्रह्म याची कल्पना मनाला होते. ती कल्पना मावळली अर्थात मन उन्मन झाले म्हणजे निर्विकल्प समाधी लागली की द्वैत उरतच नाही.कल्पनेनेच कल्पना मावळते.ब्रह्माची कल्पना ती शुद्ध,तोच संकल्प होय. मायेची कल्पना ती अशुद्ध, तो विकल्प होय.संकल्पाने विकल्पाचा नाश करुन केवळ ब्रह्माची प्राप्ती होते.

vबद्ध आणि मुक्त’ मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. साधु दिसायला वेगळे वेगळे दिसत असले तरी ते स्वस्वरुपात लीन झालेले परब्रह्मस्वरुपच असतात.

No comments:

Post a Comment