श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक सोळावा : सप्ततिन्वय-३

सगुणात निर्गुण कालवलेले आहेत, सूक्ष्म विचाराने निर्गुणाचा शोध घ्यावा लागतो.
परब्रह्म केवळ एकच आहे,कोणतीही उपासना केली तरी ती अंतरात्म्यापर्यंत पोचते. म्हणूनच ’’सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति” .
शास्त्रांच्या विरोधात न भटकता अंतरात्म्याचा ठाव घ्यावा,भक्ति,साधना आणि अभ्यासाने परमार्थ साधतो.

No comments:

Post a Comment