श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म

चौदा प्रकारचे ब्रह्म असते पण परब्रह्म ते वेगळेच असून अनुर्वाच्य आहे.ते पदार्थाच्या अंतर्बाह्य असे सर्वव्यापी आहे.
ब्रह्म कधीही हा,ही,हे ह्याप्रकारें दाखवता येत नाही, गुणाशिवाय गौरव कसा करावा?
ब्रह्माच्या निर्गुणत्वाचा निरास करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माउलीनी ’सगुण निर्गुण गुणाचे अगुण’ अशी शब्दयोजना हरिपाठात केली.

No comments:

Post a Comment