श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक पंधरावा : आत्मदशक-२

ज्याला आत्मज्ञान साधले त्यांनी ते दुसर्‍याला शिकवून उपासनेचे ऋण फेडावे.
प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्व,रज तम हे(तीन) त्रिगुण गुणातीत (अगुणी) युक्त अष्टधाप्रकृतीत (बुद्धी,मन व अहंकारासह पंचमहाभूते) वर्तन करतात. ज्याप्रमाणे इंद्र (मांजर) आणि फणी(सर्प)एकमेकावर झडप घालण्यास टपलेले असतात तसे अधजड पांचभौतिक आणि ऊर्ध्वनिश्चळ स्वरुप याना सोडून सूक्ष्मचंचळ अष्टधाप्रकृती (म्हणजेच चंचळ अंतरात्मा/परब्रह्म) मध्यभागी खेळ करीत असते,
vअंतरात्म्याचा आधार घेऊन मूळमायेपर्यंत पोचावे व परब्रह्माचा साक्षात अनुभव घ्यावा. 

No comments:

Post a Comment