श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक विसावा : पूर्ण

सगुण असो कि निर्गुण आत्मा तो एकच आहे.

उपाधीमुळे आत्म्याचे भेद परब्रह्मात भासतात पण परब्रह्म जसेच्या तसे आहे.

आत्मसाक्षात्काराकरिता श्रवण,मनन व विवेक हा वेगवान असा विहंगम मार्ग व बाकी सर्व सावकाश असे पिपल्लिका मार्ग होत.

No comments:

Post a Comment