श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक विसावा : पूर्ण

मूळमायेची१४ नावें - चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारीनटेश्वर, षड्‍गुणेश्वर, प्रकृतिपुरुष, शिवशक्ति, शुद्धसत्व, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया, अंतरात्मा.
डावा-उजवा विचार हाच देहातील अर्धनारीनटेश्वर होय. जिकडे पाहावे तिकडे ते परब्रह्म सर्वत्र दाटून समोरच आहे.
वरवर गोंधळ दिसतो पण ईश्वराच्या अदृश्य सत्तेने सगळे व्यवस्थित चालते.
जाणीव किंवा अंतरात्मा सगळीकडे पसरलेला आहे.नरदेहात त्याची परमोत्कर्षता प्रकट होते.

No comments:

Post a Comment