श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक चौदावा : अखंडध्यान-२

v ज्यास निर्गुण परब्रह्माची अनुभूती नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानाने सगुणावर श्रद्धा नाही, अभिमानामुळे ना निर्गुणाची ना सगुणाची प्राप्ति, अशी द्विधा स्थिती होऊन तो दोन्हीबाजूने वाया जातो.
अवगुण सोडून सद्‍गुणांना आत्मसात करता येते.नीट समजून घेतल्या शिवाय कुठलेही काम व्यवस्थित होत नाही हे सर्वश्रूत आहे. म्हणून विषयाची नीट माहिती करुन घेऊन त्याप्रमाणे वर्तन करणारे भाग्यवान होत.

No comments:

Post a Comment