श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक एकोणिसावा : शिकवण

महंताने नीटनेटक्या,सुस्पष्ट व वळणदार अक्षरातउत्तम ग्रंथ लिहावेत व  ते काळजीपूर्वक जपून ठेवावेत.
ग्रंथात अनुभूतीच्या व साक्षात्काराच्या गोष्टी असाव्यात ज्यामुळे त्याचा महिमा वाढेल.
अजाणतेपणा न सोडता मृदुशब्दांनी लोकांचे अंतःकरण ओळखून उत्तम लोकांचा संग्रह करावा.
आळशी,झोपाळू,भ्रष्ट,दुसर्‍याना त्रास देणारा करंटा तो भाग्यहीन व ज्ञानहीन असतो.

No comments:

Post a Comment